विनिता ऐनापुरे (Vinita Enapure)

वीणा (Veena) - संसारात जो तो आपापल्या जागी शोभतो. पुरुषाने पैसा कमवावा आणि बाईने त्या पैशात नेटका संसार करावा. पण जेव्हा असे घडत नाही तेव्हा प्रवाहाच्या लाटेवर आरूढ न होता प्रवाहाविरुद्ध पोहून जाण्याच्या प्रयत्नात बाई यशस्वी होते का ? कसा होतो तो संसार ?
Powered by Koha